खेळशाळा वापरण्याआधी पालकांची संमती आवश्यक आहे (डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा 2023, कलम 9).
आम्ही काय घेतो: मुलाचं फक्त पहिलं नाव, वयोगट आणि खेळातील तारे.
कुठे राहते: ही माहिती फक्त याच मोबाईलवर राहते. कोणत्याही सर्व्हरवर पाठवली जात नाही.
✔ जाहिराती नाहीत ✔ ट्रॅकिंग नाही ✔ बाहेरच्या लिंक नाहीत
तुम्ही कधीही "पालक" विभागातून सर्व माहिती हटवू शकता.